सारडगांव येथील भाजपचे जेष्ठ नेते भगवान आघाव यांचे निधन

केशव मुंडे वेगवान मराठी परळी प्रतिनिधी- दि-5-12-24 गुरुवार रोजी सारडगांव येथील सामाजीक राजकीय क्षेत्रात योगदान देणारे व्यक्तीमत्व म्हणुण परिसरात लोकप्रिय असलेले सारडगांव ग्रामपंचायतीचे सदस्य तथा भाजपचे जेष्ठ नेते सामाजीक कार्यकर्ते भगवान श्रिराम आघाव यांचे  आज दि-5-12-2024 गुरुवार रोजी सकाळी अल्पशा अजाराणे दुःखद निधन झाले झाले आहे

पाणी फाऊंडेशनच्या अंतर्गत घेण्यात आलेल्या उपक्रमात भगवान श्रिराम आघाव यांचे सारडगांवा साठी दिलेले योगदान गावकऱ्यांच्या कायम स्मरणात राहण्या जोगे आहे.या बरोबरच गावातील विकासकामां बद्दल कायम अग्रेसर आसणारे सदस्य म्हणून त्यांच्याकडे पाहीले जाते,लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या काळापासुणचे ते भारतीय जनता पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणुण त्यांच्याकडे पाहिले जात होते,

गावातील जनतेच्या सुख-दुखात धाऊण जाणाऱ्या भगवान श्रिराम आघाव यांच्या निधनाचे वृत कळताच सारडगांव ग्रामस्थांवर दुखाचे सावट निर्माण झाले असुण ग्रामस्थांसह परिसरातील अप्तेष्ठ नातेवाईक आणि मित्र परिवारांकडुण हळहळ व्यक्त करण्यात येत आहे

दरम्यान आज दि 5- 11 -2024 गुरुवार रोजी सकाळी 9 वाजता सारडगांव येथील स्मशान भुमित भगवान श्रिराम आघाव यांच्यावर अंत्यसंकार करण्यात येणार आहेत 

Back to top button
error: Content is protected !!