परळी येथील भिम जयंतीची कार्यकारणी जाहीर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती उत्सव समिती भिमनगर, जगतकर गल्ली, प्रबुद्ध नगरची कार्यकारणी जाहीर
वेगवान मराठी परळी -वैजनाथ प्रतिनीधी दिनांक 10 मार्च 2025 परळी प्रतिनिधी महामानव, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त जयंती महोत्सव प्रत्येक वर्षी मोठ्या थाटाने साजरा करण्यासाठी भीम नगर जगतकर गल्लीच्या नूतन कार्यकारणी सर्वनामती निवडण्यात आली आहे
त्यामध्ये अध्यक्षपदी दीपक जगतकर,उपाध्यक्ष भिमराव आदोडे,सचिव प्रेम जगतकर,
कोषाध्यक्ष ॲड. संजय जगतकर यांची निवड करण्यात आली. सकाळी 11 बैठकीचे आयोजन केले होते. बैठक उत्तम समुद्रे यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडण्यात आली.
त्यामध्ये नवीन कार्यकारणी नेमण्यात आली कार्यकारिणीतील सदस्य पुढील प्रमाणे आहेत. सदस्य पदी संकेत बनसोडे, तत्त्वशील घोडके,सुशिल समुद्रे, सुशिल घाडगे , सुरज गायकवाड,आकाश गायकवाड सुयोग अवचारे, तुशार डोंगरे,संदेश बनसोडे,चरण पैठने,विनोद मस्के,संदीप समुद्रे.तर या उत्सव समितीच्या मार्गदर्शकपदी जेष्ठ नागरिक उत्तम समुद्रे,प्रा.विनोद जगतकर, शंकर साळवे, बालासाहेब जगतकर,अनिल मस्के, मिलिंद बनसोडे, वैजनाथ जगतकर,सुर्यकांत समिंदरसवळे, मधुकर जोगदंड,संतोष आदोडे
अशोक जगतकर,रमेश जगतकर,राहुल प्रकाश जगतकर ,प्रा.संघपाल समुद्रे , प्रताप समिंदर सवळे अमर रोडे ,सत्यपाल जगतकर राज जगतकर, निलेश जगतकर पृथ्वीराज अवचारे अभिजीत कांबळे, परमेश्वर अवचारे, करण साळवे यांची निवड करण्यात आली.
तर या बैठकीला,विकी वावळे,नितीन घाडगे,राहुल गायकवाड ,सुशील घाडगे,भीमराव आदोडे, प्रतीक केदारे,विकास जगतकर,प्रदीप जगतकर,दीपक जगतकर,आकाश गायकवाड,अभिमान घाडगे, परमेश्वर अवचारे,गौतम घाटे, यांच्यासह भीमनगर, जगतकर गल्ली, प्रबुद्ध नगर मधील युवक मोठ्या संख्येने बैठकीस उपस्थित होते.
जयंती उत्सव समितीचे प्रसिद्धी प्रमुख म्हणून प्रा.बालाजी जगतकर यांची निवड करण्यात आली या बैठकीला सर्व भीमसैनिक उपस्थित होते.