आंबाजोगाई जवळ ट्रक आणि कार चा भीषण अपघात

केशव मुंडे वेगवान मराठी परळी -आंबाजोगाई प्रतिनिधी- ट्रक आणि कारच्या भीषण अपघातात; दोघेजन जागीच ठार, तर इतर तीन प्रवाशी गंभीर जखमी झाले आसुण त्यापैकी दोघांची प्रकृती डेंजरझोन मध्ये असल्याची माहिती आहे ,अंबाजोगाई पासुण जवळच असलेल्या वाघाळा पाटी जवळ अपघात झाला आहे – शहरापासून जवळ असलेल्या वाघाळा पाटी जवळ आज मंगळवारी दि.१०-१२-२०२४ रोजी कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला असुण एम एच १४, एल एल ६७४९ या नंबरच्या स्विफ्ट गाडीचा अक्षरशः चुरडा झाला आहे यावरुण अपघाताची तिव्रता लक्षात येते
या अपघातात कारमधील दोघे जागीच ठार झाले तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना अंबाजोगाई येथील शासकीय स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असुण अपघात झालेल्या कार मधील सर्व प्रवाशी कारेपूर ता.रेणापूर येथील असल्याची प्राथमिक माहिती आहे.
www.wegwanNews.com