चंदन सावरगाव जवळ भिषण अपघात तिघेजन जागीच ठार

चंदन सावरगाव येथे झालेल्या भिषण अपघातामध्ये 3 जनांचा दुर्दैवी मृत्यु तर एकजन गंभिर जखमी

वेगवान मराठी बीड दिनांक 1 फेब्रुअरी 2025  अंबाजोगाई-केज मार्गावर चंदन सावरगावा जवळ शुक्रवारी रात्री दोन कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आसुण.

या मध्ये अमित दिलीपराव कोमटवार (वय ३५, दिंद्रुड) व बीड येथील दोघा जणांचा जागीच मृत्यू झाला आसुण एक जण गंभीर जखमी आहे.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य केले.

अपघाताची माहिती मिळताच युसुफवडगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमी झालेल्या व्यक्तीस  उपचारासाठी लातूर येथील दवाखाण्यात दाखल केल्याची माहिती आहे .

Back to top button
error: Content is protected !!