30 वर्षिय महिला बीड येथुन बेपत्ता,आढळून आल्यास करा संपर्क

बीड शहरातील बापुजी नगर येथील 30 वर्षिय महिला बेपत्ता 👇
wegwan marathi k.d.munde बीड (प्रतिनिधी) शहरातील बापूजी नगर धानोरा रोड येथील महिला वय ३० वर्ष रंग सावळा उंची ५ फुट ५ इंच अंगात निळ्या रंगाचा ड्रेस असून गुलाबी कलरचा स्वेटर जॅकेट आहे. ती दि.१६ जानेवारी घरातून ६ वाजण्याच्या दरम्यान कोणालाही न सांगता घरातून निघून गेली आहे. तिचा शोध सर्वत्र घेतला मात्र ती अद्यापही सापडली नाही त्यामुळे दि. १७ रोजी सायंकाळी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
आई, वडील, बहिण, भाऊ त्यांचा शोध घेत आहे कोणाला आढळल्यास शिवाजीनगर पोलीस किंवा मुलीचे वडील श्री दत्तात्रेय मुरलीधर बेदरे मो. 8308603931 यांना संपर्क करा.