विवाह सोहळ्यात धनंजय मुंडे यांना मुंडे साहेब आणि आण्णांच्या जिवलग मित्राची आठवण

(सारडगांवचे सरपंच तथा चेअरमन) स्व.उत्तमराव आघाव यांचे स्व पंडीत आण्णा व मुंडे साहेबां सोबत असलेले मैत्रीचे नातेसंबंध शब्दात व्यक्त करण्या पलीकडचे !! आमदार धनंजय मुंडे

!! माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे आणि मा.खा.प्रित्तम गोपीनाथ मुंडे यांनी आघाव भताने विवाह सोहळ्याच्या प्रसंगी आघाव आणि मुंडे घराण्याच्या नाते संबधास दिला उजाळा…!!
!! उत्तम दादा आणि पंडीत आण्णा एकमेकांचे सावली बनुन राहीले ! आज आम्ही त्यांच्या पश्चात् हे नाते तसेच जपत राहु !! ड्रॉ प्रित्तम मुंडे, आणि धनंजय मुंडे यांच्या कडुण आघाव कुटुंबावर प्रेमाच भरभरुण वर्षाव

परळी वैजनाथ प्रतिनिधी- दिनांक 15ऑगस्ट शनिवार रोजी सारडगांवचे तिन टर्म सरपंच आणि 20 वर्षे चेअरमन राहिलेले वैद्यनाथ सहकारी कारखाण्याचे संचालक आणि मुंडे कुटुंबियांचे अत्यंत विश्वावासु आणि एकनिष्ठ राहिलेले स्व उत्तम दादा आघाव यांचे नातु व (वैद्यनाथ कारखाण्याचे संचालक तथा एणसीपीचे नेते ) संजय उत्तमराव आघाव यांचे चिरंजीव अजय व सोमनाथ भताने यांची कन्या प्रियंका यांचा विवाह स्वातंत्र्यदिनी परळी वैजनाथ येथील मुक्ताई मंगल कार्यालयात संपन्न झाला…

या विवाह सोहळ्यास राजकीय सामाजिक आध्यात्मिक व शासकीय उधोजक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती, स्वामी विवेकानंद संस्थान नाशिक संस्थापक अध्यक्ष भागवताचार्य,विद्यावाचस्पती, हभप ड्रॉ तुळशीराम गुट्टे महाराज यांच्या आशिर्वादपर मंत्रोच्चारणाने विवाह कार्यास आरंभ झाला व त्या नंतर माजी खासदार प्रित्तम गोपिनाथ मुंडे आणि आमदार माजी मंत्री धनंजय पंडितराव मुंडे,यांनी वधु वरास शुभाशिर्वाद दिले यावेळी त्यांच्या कडुण आघाव आणि मुंडे परीवाराच्या घणिष्ठ नाते संबंधांवर भरभरुण भाष्य केले…
© आमदार धनंजय मुंडे जेंव्हा उत्तम दादा आघाव, पंडित आण्णा आणि मुंडे साहेब यांच्या मैत्रीचा किस्सा सांगत होते तेंव्हा प्रित्तम मुंडे,भावनीक होऊण ऐकताना दिसल्या ®

या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने श्री केशव उत्तमराव आघाव ( बीड जिल्हा बॅंकेचे एमडी ) व संजय उत्तमराव आघाव ( एणसीपचे नेते ) या बंधुनी विवाह कार्यक्रमात कुठल्याही अवास्तव दिखाव्यावर खर्च न करता साध्या पद्धतीने विवाह सोहळा करुण एक चांगला सामाजिक संदेश दिला आहे !
खरतर या विवाह सोहळ्या तुन आदर्श घेऊण इतरांनी देखील पैशाचा अपव्यय न करता साध्या पद्धतीने विवाह करायला पाहिजे आशी चर्चा उपस्थित अप्तेष्ठ व मित्र परीवारां मध्ये रंगली होती…
दरम्यान या विवाह सोहळ्यास माजी आमदार संजय भाऊ दौंड,परळी नगराध्यक्ष पती मा.नगराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी आयुक्त दिलीप रानबा गुट्टे,उधोजिका छाया दिलीप गुट्टे,गंगाखेडचे माजी आमदार ड्रॉ मधुसुदन केंद्रे,माजी जि प सदस्य भगवान भाऊ सानप कृषी उतपन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रभाकर फड
,एणसिपी एसपीचे राजाभाऊ फड, भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड,युवा नेते बबलु मुंडे माजी सभापती गोविंदराव फड,परळी न.पा.चे बांधकाम सभापती पवन मुंडे सभापती सुर्यभान नाना मुंडे,उधोजक सुधीर डोळे,नवनाथ मुंडे,सारडगांवचे सरपंच राजाभाऊ आघाव नंदनज, चे सरपंच सुनिल गुट्टे, तुळशीराम पवार, सुंदर मुंडे सुरज नागरगोजे,यांच्यासह आघाव आणि भताने परीवारांवर प्रेम करणारे नातलग,व मित्रपरिवार मोठ्या संख्येने वधुवरास आशिर्वाद देण्यासाठी उपस्थित होते

keshav D Munde wegwan marathi parli vaijnath maharashtra india