गेवराई बायपास समोरील भिषण अपघाताचा व्हिडीओ व्हायरल

वेगवान मराठी बीड -दि 17-डिसेंबर 24 –
गेवराई बायपास च्या समोर महामार्गावर कंटेनर आणि स्कुटर चा विचीत्र स्वरुपाचा भिषण अपघात झाला आहे,या घटणे बद्दलची अधिक माहिती आतापर्यंत समजु शकलेली नाही
या विचित्र प्रकारच्या अपघातात दोघेजन स्कुटीवरुण प्रवास करतानी दिसत असुण यातील एकजन जागीच ठार झाल्याचे दिसुण येत आहे