परळी येथील केदारेश्वर क्लिनिक मध्ये 220 रक्तदात्यां कडून रक्तदान

वेगवान मराठी प्रतिनिधी परळी वैजनाथ,दिनांक 12 जानेवारी 2026 केदारेश्वर क्लिनिक व जगद्गुरू नरेन्द्राचार्य महाराज संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येक वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते.

या वर्षी देखील दि. १० जानेवारी २०२६ (शनिवार) रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरात दिवसभरात एकूण “२२०” रक्तदात्यांनी रेकॉर्डब्रेक सहभाग नोंदवला.

श्री निळकंठ चाटे (जिल्हाध्यक्ष-भाजयुमो बीड जिल्हा),

श्री.डॉ.अरुण गुट्टे (वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय परळी वै.) श्री.वसंतराव आघाव (मा. सरपंच, सारडगाव)

यांच्या प्रमुख उपस्थितीत या रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

Back to top button
error: Content is protected !!