राजस्थानी मल्टिस्टेट च्या ठेवीदारांसाठी मि वाटेल ते हारायला तयार-सेवकराम जाधव
- KESHAV MUNDE parli v.beed
- wegwan marathi DATE-4.10.2024
- होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी आणि ठेवीदारांच्या न्यायालयीन लढाई लढण्याच्या संदर्भातील रणनिती ठरविण्याच्या संदर्भात राजस्थानी मल्टिस्टेट सोसायटी ठेवीदार क्रती समितीच्या कार्यकारणीची चर्चात्मक बैठक आज दि 4/10/24 रोजी जिजामाता गार्डण परळी येथे संपन्न झाली !
या बैठकीत सर्वप्रथम ठेवीदारांचे वैयक्तीगत मते आणि सुझाव घेण्यात आले सर्व ठेवीदारांनी क्रती समितीच्या आता पर्यंत दिलेल्या लढ्याबदल समाधान व्यकत करुण यापुढील लढ्यासाठी तन मन धनाने ठेवीदार क्रती समीतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा आणि एकजुठीणे लढा देण्याचा एकमुखी निर्धार ठेवीदारांणी व्यक्त केला ..
यावेळी क्रतीसमीतीचे मार्गदर्शक प्रा.पाचांगे सरांनी ठेवीदारांना न्यायालयीन कामकाजा विषयी माहिती देऊण चालु घडामोडी बद्दल मार्गदर्शन पर भाष्य केले
तर क्रति समितीचे अध्यक्ष आणि ठेवीदार क्रती समिती परळी विधानसभेचे आधिक्रत उमेदवार सेवकराम जाधव यांनी आपल्या भाषणात ठेवीदारांच्या या पुढील न्यायालयीन,रस्त्यावरील, आणि राजकीय रणनीतिचा रचनात्मक प्रस्ताव सादर केला , पुढे बोलताना सेवकराम जाधव यांनी स्वाभिमान संघटणेचे युवा नेते प्रा.सचिन उबाळे सर यांच्या नेतृत्वाखाली या लढ्याला यश मिळवुण देण्यासाठी आणि ठेवीदारांना न्याय हाक्क मिळवुण देण्यासाठी वाटेल ते हारायला मि तयार आसुण जोपर्यंत ठेवीदारांच्या कष्टाच्या ठेवी पै ना पै मिळणार नाही तो पर्यंत मि गप्प बसणार नसल्याचे आणि कोणाच्या हि अमिषाला किंवा दबावाला बळी न पडता हा लढा ठेवी परत मिळे पर्यंत लढणार आसल्याचा विश्वास ठेवीदारांना दिला….
या कोअर कमिटीच्या बैठक प्रसंगी राजस्थानी ठेवीदार क्रति समितीचे फाऊंडर मेंबर तुकाराम नागरगोजे,कृती समितीच्या सदस्या आणि ठेवीदारांच्या लढ्यासाठी सलग सात दिवस उपोषन करुण प्रशासणाला ठेवीदारांची दखल घ्यायला भाग पाडणाऱ्या ठेवीदारांच्या रणरागीणी गुणाबाई मुंडे,फड मैडम,जेष्ठ मार्गदर्शक भानुदास गुट्टे,ठेवीदारांचे अर्थमंत्री क्षिरसागर साहेब, ऊद्धव आघाव साहेब दहीफळे सर,सोडगीर महाराज,व मोठ्या संख्येणे पदाधिकारी आणि ठेवीदार उपस्थित होते….