महावितरण कार्यालया समोर शेतकऱ्यां समवेत विजय बडे यांचे अमरण उपोषण

सिरसाळा महावितरण कार्यालय समोर शेतकऱ्यांचे विविध मागण्यासाठी 27 तारखे पासून आमरण उपोषण … सामाजिक कार्यकर्ते .विजय बडे
वेगवान मराठी सिरसाळा प्रतिनिधी दि 23 जुन 2025
रेवली ग्रामपंचायत सदस्य तथा हिंदुराष्ट्र सेनेचे तालुका प्रमुख विजय बडे यांचे शेतकरी यांच्या मागण्यासाठी 27 तारखे पासून आमरण उपोषण विविध मागण्याचे निवेदन उप कार्यकारी अधिकारी परळी यांना दिले निवेदन पावसाने दांडी मारल्या मुळे शेतकरी हैराण झाल्याचे चित्र सध्या सिरसाळा व परिसरात पहायला मिळत आहे
शेतकऱ्यांकडे मुबलक पाणी असताना महावितरण च्या गलथान कारभारामुळे थ्री फेज लाईट सुधा शेतकरी याना वेळेवर मिळत नाही डब्बल फेज लाईट 24 तास चालू ठेवावी
तसेच खाजगी लोकांकडून होणारी शेतकरी आणि नागरिकांची लूट थांबवण्यात यावी थ्री फेज व डब्बल फेज लाईट सुरळीत पुरवठा करण्यात यावा यासह इतर मागण्याचे निवेदन आज तालुका प्रमुख विजय बडे व शेतकरी यांच्या वतीने देण्यात आले