परळी अपडेट- खोडवा सावरगांव येथील युवक एक महिण्या पासुण बेपत्ता

खोडवा सावरगांव येथील भोळसर स्वभावाचा युवक 30/6/2025 पासुण बेपत्ता ! 

खालील वर्णनाचा युवक कोणाला आढळुन आला तर 9763 872 190 या नंबर वर संपर्क साधावा आशी विनंती कुटुंबियांची कडुण करण्यात आली आहे. ..

वेगवान मराठी प्रतिनिधी केशव डी मुंडे दि 9 जुलै 2025 परळी_खोडवा_सावरगाव #मिसिंग_अपडेट- परळी तालुक्यातील खोडवा सावरगांव येथील #शुभम_सुधीर_दहिफळे नामक 25 वर्षीय युवक हा दिनांक 30/6/2025 रोजी घरी काहीही न सांगता निघुण गेला आसुन तो घरी परत आलेला नाही

बेपता युवकाचे वर्णन खालील प्रमाणे आहे..👇

रंग-गोरा , ऊंची 5.5 साडे पाच फुट,शरीर-सडपातळ बांधा , नाक-सरळ, डोळे-काळे, केस-उभे , चेहरा- लांबट , मिशी-बारीक, पोटावर जुन्या जखमेचे वर्ण , भाषा मराठी , #स्वभाव -#भोळसर

वरील वर्णनाचा युवक जर कोणास दिसुन आला तर
™ 9763872190 विठ्ठल गणपती दहिफळे यांच्याशी संपर्क साधावा…

दरम्यान या संदर्भात दिनांक 5/7/2025 रोजी विठ्ठल गणपती दहिफळे ( मुलाचे चुलते) यांनी परळी ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये या संबधीची माहिती वजा तक्रार विठल गणपती दहिफळे यांच्या कडुण करण्यात आली आहे …

Back to top button
error: Content is protected !!