प्राजक्ताचा मळा फुलवणारी फुलवंती ट्रेडींगवर
Phulwanti, who blooms the flower of the ancestor, on trading

वेगवान मराठी परळी महाराष्ट्र -दिनांक 24 नोव्हेंबर 2024 -वेगवान प्रतिनिधी- व्वा दादा व्वा हा डायलौग मारत, महाराष्ट्राची हास्य जत्रा,या लोकप्रिय कौमेडी शो मधिल कलाकारांना आपल्या दिलफेक अंदाजात प्रोत्साहनपर दाद देऊण प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या प्राजक्ता माळीच्या चाहत्यांसाठी मोठी गुड न्यूज स्वतः प्राजक्तांने दिली आहे…
हंम्पी,रानबाजार, सारख्या चित्रपट,व वेबसिरीज मधुण प्रेक्षकांनां घायाळ करणारी प्राजक्ता माळी आता प्रेक्षकांच्या मनात “फुलवंती” या मराठी चित्रपटाच्या माध्यमातुन तरुणाईच्या मनात प्रेमाचा बाग फुलवत आहे,फुलवंती हा चित्रपट 8 औक्टोंबरला रिलीज झाला असला तरी तो खरा रंग नोव्हेंबर 2024 मध्ये दाखवतांना दिसत आहे,सध्या या चित्रपटानं TOD वर हौलिवुडच्या चित्रपटाला मात देऊण प्रथम क्रमांकावर कब्जा केला आहे, 
अशी माहिती प्राजक्तांने तिच्या सोशल मिडियावर व्हायरल केली असुण,OTT या साईटवर फुलवंती ट्रेडींगवर असल्याचे सांगितले आहे ऐमेझोनवरुण सर्वात जास्त टिकीट खरेदी करून पाहिला गेलेला फुलवंती हा चित्रपट प्रथम क्रमांकावर आसुण प्रेक्षकांचा प्रतिसाद लक्षात घेऊन निर्मात्यांनी फुलवंती चित्रपट पाहण्यासाठी युटुबवर सबस्क्राईब करुण पाहण्याची सवलत दिली आहे,त्यामुळे सध्या प्राजक्ता माळी फुलवंती चा बाग फुलवताना दिसत असुण सर्वच क्षेत्रातील विषयावर बिंधास्त व्यकत होणारी प्राजक्ता सध्या इतर कारणांमुळै देखील चर्चेचा विषय बनली आहे…
✒️JURNALIST :–
KESHAV MUNDE, WEGWAN MARATHI PARLI BEED MAHARASHTRA


केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.







