बीड बस चे टिकीट खिशात असलेल्या अनोळखी इसमाची पंढरपुरात आत्महत्या

वेगवान मराठी बीड दिनांक 16 मार्च 2025 पंढरपुर प्रतिनिधी सदर इसम अनोळखी इसम वय 65 ते 70 वर्ष यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीत गळफास घेवून आत्महत्या केली आहे

सदर इसम याच्याकडे -बीड जिल्हयातील गेवराई येथील बस तिकीट मिळाले आहे.सदरील इसम हे वारकरी असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान इसमाच्या नातेवाईकबाबत काही माहिती मिळाल्यास, तसेच कुठे मिसिंग नोंद असल्यास पंढरपूर शहर पोलिस ठाणे येथील,पो हवालदार शेजाळ सहायक पोलीस निरीक्षक वाघे मो 9146762929 / 8459 347 716 यांच्याशी संपर्क साधाव.आसे पंढरपुर पोलीसांनी आव्हान केले आहे