बीड ब्रेकींग-नांदेड-मुंबई बस प्रवासात नेकनुर हाद्दीत आडीच किलो सोन्याची धाडसी चोरी
नांदेड- मुंबई प्रवासा दरम्यान बीड येथील नेकणुर येथे आडीच किलो सोन्याची चोरी

KESHAV MUNDE parli wegwan MARATHI
DATE:–7.10.24 रोजी नांदेड- मुंबई बस प्रवासा दरम्यान बीड जिल्ह्यातल्या नेकनुर-मांजरसुंबा महामार्गा वरील हौटेल रविंद्र येथे बस थांबल्या नंतर प्रवासी जेवणासाठी बस मधुन उतरल्याचा फायदा घेऊण मुंबई येथील सोने व्यापाऱ्याची सोन्याची बैग व्यापाऱ्यानी फिर्यादी मध्ये केलेल्या दाव्यानुसार दोन ते सव्वा दोन कोटी किमतीचे आडीच किलो दागीन्याची बैग चोरीस गेल्याची तक्रार नेकणुर पोलिस स्टेशन मध्ये करण्यात आली आहे….
दरम्यान पोलिसांनी रविंद्र धाब्यावरील सिसिटीव्ही फुटेज तपासले आसता फुटेज मध्ये बैग चोरी करणाऱ्या व्यकती दिसुण आल्या आसुण चोरी करणाऱ्या व्यकतीचा आणि बैग मधील सोन्याच्या अलंकारांची मात्रा किती याचा नेकणुर पोलीस जलद गतीमध्ये शोध घेत आसल्याचे सांगण्यात आले आसुण या धाडसी जबऱ्या चोरीमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे 

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.








