वेगवान मराठी पत्रकार होण्यासाठी अटी

वेगवान मराठी न्यूज’साठी वार्तांकन करण्यास इच्छुक असणाऱ्यांसाठी फ्रीलान्सर म्हणून काम करण्याची एक संधी आहे. असे पत्रकार हवे आहेत ज्यांची सामाजिक, शेती, आरोग्य, शिक्षण, रोजगार या विषयांची उत्तम जाण आहे.
✅ आवश्यक पात्रता:
📚 शिक्षण- मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक, पत्रकारितेत पदवी किंवा डिप्लोमा असेल तर प्राधान्य देण्यात येईल.
✍🏽सविस्तर बातमी लिहिता येणं आवश्यक.
🗞️माध्यमात काम करण्याचा किमान १ वर्षाचा अनुभव हवा.
✍🏽मराठी आणि हिंदी भाषेची जाण गरजेची, इंग्रजी भाषा अवगत असल्यास उत्तम.
✍🏼स्थानिक भागातील सामाजिक, शेती, आरोग्य, राजकारण, शिक्षण, रोजगार या विषयांची उत्तम जाण असणं आवश्यक.
🎥कॅमेरा किंवा मोबाईलवरून व्हीडिओ स्टोरी शूट करण्याचं कौशल्य हवं.
✍🏼इच्छुक व्यक्तींनी आपल्या CVसह खालील 3 प्रश्नांची उत्तरे द्यावीत
1. वेगवान मराठी न्यूज’साठी तुम्हाला काम करण्याची इच्छा का आहे? (100 शब्द मर्यादा)
2. प्रकाशित झालेल्या दोन व्हीडिओ स्टोरीज आणि त्या कशा केल्या?(100 शब्द मर्यादा)
3. व्हीडिओ स्टोरी करता येतील अशा दोन आयडियाज सांगा (100 शब्द मर्यादा)
📌20 एप्रिल 2024 पर्यंत wegwanmarathi@gmail.com या ई-मेलवर अर्ज पाठवा
Wegwan Marat
