अपघात प्रकरणातील मुलाचे ब्लड सॅम्पल बदल दोन डॉक्टरला अटक

वेगवान मराठी / रमेश जयस्वाल
पुणे, ता. 27 में- पुणे कल्याणीनगर अपघात प्रकरणी बांधकाम व्यसाईक अग्रवाल याने आपल्या अल्पवयीन मुलास वाचविण्या साठी ससून रूग्णालयाचे दोन डॉक्टरला हाताशी धरून रक्ताची हेराफेरी केली असता दोन डॉक्टरला अटक करण्यात आली•
अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाने दारू किती प्रमाणात पीली याचे रक्ताचे नमूने ससून रूगणालयाने घेतले होते• ससून रूग्णालयाचे डॉक्टर अजय तावडे आणि डॉक्टर श्रीहरी हरलोर यांना बांधकाम व्यवसाईक अग्रवाल याने हाताशी धरून ब्लड सॅम्पल बदल कला असल्याची शंका त्याच दिवशी पोलीसांना आली असता यांनी खाजगी रूग्णालयात परत रक्ताचे सॅम्पल तपासणी साठी दिले होते.
आता हे दोन्ही सॅम्पल फॉरेन्सनिक लॅब मध्ये सॅम्पल एक आहे की नाही याची तपासनी होणार आहे• ससूनच्या डॉक्टरने घेतलेले ब्लड सॅम्पल बदल करण्यासाठी बांधकाम व्यवसायीक अग्रवाल याने लाखो रूपये दिले असल्याची चर्चा आहे •
या प्रकरणी रूग्णालयाचा एक कर्मचारीच्या कारमधून लाखो रूपये पोलीसांनी झाडाझडतीत मिळाले असल्याचे सांगीतले जाते • आपल्या अल्पवयीन मूलास वाचविण्या करिता अग्रवाल कोणता प्रकार करतो
