पंकजा मुंडे यांच्यासह भाजपाच्या या आमदारांच्या फोनची वाजली घंटी
Pankaja Munde and Meghna Bordikar's phone rang

वेगवान मराठी बीड दि 15 डिसेंबर 2024 च्या रात्री भारतीय जनता पक्षाच्या ऑफीस मधुन ज्यांच्या फोनची घंटी वाजली यामध्ये मराठवाड्यातील बीड आणि परभणी जिल्ह्यातील भाजपच्या दोन महिला आमदारांचा देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळातील समावेश निश्चीत झाल्याचे खात्रीलायक वृत आहे,
14 तारखेच्या रात्री पासुण संभाव्य आमदार फोनच्या घंटी ची अतुरतेणे वाट बघत बसले होते त्यांची प्रतिक्षा संपली आसुण रात्री बेरात्री घंटी वाजवुण काहींची झोप उडविली आहे तर काहींची घंटी न वाजल्यामुळे झोप उडाल्याचे किस्से ऐकायला मिळत आहेत,
भाजपा श्रेष्ठीं कडुण ज्यांना फोन गेलेत त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत…
नितेश राणे
शिवेंद्रराजे भोसले
चंद्रकांत पाटील
पंकज भोयर
मंगलप्रभात लोढा
गिरीश महाजन
जयकुमार रावल
पंकजा मुंडे
राधाकृष्ण विखे पाटील
गणेश नाईक
मेघना बोर्डीकर
जयकुमार गोरे,
अतुल सावे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.