बीड पोलीसांच्या वाघुरी मध्ये शिकारी खोक्या आडकला
Shirur's box hunter arrested in Beed police raid

वेगवान मराठी 12 मार्च 2025 बीड प्रतिनिधी बीड स्वतः च बनवुण सोशल मिडीयावर व्हायरल केलेल्या रिल्स औडियो आणि व्हिडिओ च्या माध्यामातुन अडचणीत सापडलेल्या बीड जिल्ह्यातल्या शिरुर कासार येथील भाजपाचा कार्यकर्ता सतिश भोसले उर्फ खोक्या यास बीड पोलीसांनी प्रयागराज येथुन गुप्त माहितीच्या आधारे पाळत ठेऊण अटक केली आहे…
काही दिवसांपूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील एका ठिकाणचा 2021 साली एका व्यकतीस बैटणे बेदम मारहाण करतानाचा स्वताचा व्हिडिओ स्वताच्याच सोशल अकाऊंटवर अपलोड केला होता तो व्हिडीओ आता व्हायरल झाला आणि सतीश भोसलेचे आसे एक ना अनेक औडीयो व्हिडीओ समाज माध्यमातुन व्हायरल होत राहीले !
दरम्यान हे व्हायरल व्हिडीओ पुर्वीचेच आसले तरी नव्याने दाखल झालेले गुन्हे आणघटणांची गंभीरता पाहता बीड पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी गांभिर्याने दखल घेत आणि आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी देखील या प्रकरणात तो माझा कार्यकर्ता आसला तरी नियमानुसार कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली होती…
हरीन,ससे,मोर ,वराहा,आणि इतर जंगली प्राण्यांची शिकार करणे,भारतीय चलनाची चुकीच्या पद्धतीने उद्धळपट्टी करणे,धमकावणे,मारहाण करणे,विनयभंग आणि इतर गुन्हे दाखल करून आणि पुर्वीच्या गुन्ह्यांची आणि दाखल असलेल्या खोट्या वरील तक्रारी पाहता बीड पोलीसांनी खोट्या शिकाऱ्याला पोलीसांच्या वाघुरीचे शिकार व्हावे लागले आहे…

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.