महाराष्ट्रराजकारण
मनिषा कायंदे,पंकज भुजबळ आणि या नेत्यांना आमदारकीची लौटरी
राज्यपाल नियुक्त कोट्यातून कोणाला लागले घबाड

केशव मुंडे वेगवान मराठी परळी दि 14.10.24.आज आचारसंहिता लागण्यापूर्वी युती सरकार ने राज्यपाल नियुक्त कोट्यातून खालील नेत्यांची वर्णी लावली आहे
राष्ट्रवादी अजित पवार गट-पंकज भुजबळ आणि इद्रिस नाईकवाडी
शिवसेना- मनीषा कायंदे आणि हेमंत पाटी ल
भाजप -चित्रा वाघ, विक्रांत पाटील आणि मुखेडचे विद्यमान आमदार तुषार राठोड

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.