
केशव मुंडे वेगवान मराठी दि 20.10.24 99 उमेदवारांच्या पहिल्या यादीत देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे सह केज मतदार संघातुन विद्यमान आमदार नमिता मुंदडा यांची नावे आहेत


केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.






