महाराष्ट्रराजकारण

शिंदेसेनेच्या पहिल्या यादीत 1 नाथबाबा आणि 44 जन

EK NATH + 44 CANDIDATE

केशव मुंडे वेगवान मराठी परळी दिनांक 23 ऑक्टोंबर 2024 बुधवार 

एकनाथ शिंदे आणि 45 जनांचे पहिल्या यादीतील नांवे खालील प्रमाणें ….

कोपरी पाचपाखाडी

1 एकनाथ संभाजी शिंदे

साक्री

2 श्रीमती मंजूळाताई तुळशीराम गावित

चोपडा

3 चंद्रकांत बळवंत सोनावणे

जळगाव ग्रामिण

4 गुलाबराव रघुनाथ पाटील

5 एरंडोल

6 अमोल चिमणराव पाटील

किशोर (अप्पा) धनसिंग पाटील

मुक्ताईनगर

चंद्रकांत निंबा पाटील

बुलढाणा

संजय रामभाऊ गायकवाड

मेहकर

• डॉ संजय भास्कर रायमुलकर

दर्यापुर

 

अभिजीत आनंदराव अडसूळ
: अलिबाग

महेंद्र हरी दळवी

महाड

भरतशेठ मारूती गोगावले

उमरगा (अजा)

ज्ञानराज धोंडीराम चौगुले

परांडा

डॉ. तानाजी जयवंत सावंत

सांगोला

शहाजी बापू राजाराम पाटील

कोरेगाव

महेश संभाजीराजे शिंदे

पाटण

शंभूराज शिवाजीराव देसाई

दापोली

योगेश रामदास कदम

रत्नागिरी

उदय रविंद्र सामंत

राजापुर

किरण रविंद्र सामंत

सावंतवाडी

दीपक वसंतराव केसरकर

राधानगरी

प्रकाश आनंदराव आबिटकर

करविर

चंद्रदिप शशिकांत नरके

खानापुर

सुहास अनिल बाबर
रामटेक

आशिष नंदकिशोर जैस्वाल

भंडारा (अजा)

नरेंद्र भोजराज भोंडेकर

दिग्रस

संजय दुलीचंद राठोड

नांदेड उत्तर

बालाजी देविदासराव कल्याणकर

कळमनुरी

संतोष लक्ष्मणराव बांगर

जालना

अर्जुन पंडितराव खोतकर

सिल्लोड

अब्दुल सत्तार अब्दुल नबी

छ. संभाजीनगर मध्य

प्रदिप शिवनारायण जैस्वाल

छ. संभाजीनगर पश्चिम (अजा)

संजय पांडूरंग शिरसाट

पैठण

विलास संदिपान भूमरे

वैजापुर

रमेश नानासाहेब बोरनारे

नांदगाव

सुहास द्वारकानाथ कांदे

मालेगाव बाह्य

दादाजी दगडूजी भुसे

ओवळा माजीवडा

प्रताप बाबूराव सरनाईक

मागाठाणे

प्रकाश राजाराम सुर्वे

जोगेश्वरी (पूर्व)

श्रीमती मनिषा रविंद्र वायकर

चांदिवली

दिलीप भाउसाहेब लांडे

कुर्ला (अजा)

मंगेश अनंत कुडाळकर

माहिम

सदा (सदानंद) शंकर सरवणकर

भायखळा

श्रीमती यामिनी यशंवत जाधव

कर्जत

शिवसेना

महेंद्र सदाशिव थोरवे

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!