कांग्रेस हायकमांड कडुण महाराष्ट्र पक्ष निरिक्षक म्हणुण या नेत्यांना तातडीचे आदेश
Hon'ble Congress President Shri Mallikarjun Kharge has deputed the following leaders as AICC Observers to Maharashtra and Jharkhand to oversee the post-election scenario, with immediate effect.

वेगवान मराठी महाराष्ट् प्रतिनिधी – 22 नोव्हेंबर काँग्रेसचे अध्यक्ष श्री मल्लिकार्जुन खर्गे यांनी खालील नेत्यांना AICC निरीक्षक म्हणून महाराष्ट्रातील निवडणूकोत्तर परिस्थितीवर देखरेख ठेवण्यासाठी नियुक्त केले आहे, कांग्रेस हायकमांडने तत्काळ प्रभावाने महाराष्ट्रात दाखल होण्याचे आदेश देण्यात आले असुण,राज्यातील राजकीय घडामोडीनां राज्याच्या राजधानी मुंबईत वेग आला आहे,
शिवसेना,युबीटी,राष्ट्वादी एसपी,आणि आघाडीतील घटक पक्षांच्या सोबत वाटघाटी व परस्थिती नुसार मुख्यमंत्राी पदासह गटनेता निवडीसाठीचे निर्णय घेण्यासाठीचे सर्व आधिकार दिल्लीहुण पाचारण केलेल्या,निरिक्षकांना देण्यात आले असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे
या शिष्टमंडळात प्रमुख 3 नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे – राजस्थानचे माजी मुख्यमंत्री आणि गांधी घराण्याचे अत्यंत विश्वासु ,तथा सरकार स्थापनेत माहीर अशोक गेहलोत,भुपेश बघेल,आणि ड्रा.जि.परमेश्वरा, यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आली आहे …

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.