राजकारण
मोठी बातमीः चांदवड मतदार संघातून हा उमेदवार आघाडीवर

वेगवान मराठी / साहेबराव ठाकरे
चांदवड देवळा विधानसभा मतदार संघ तिसरी फेरी –
भाजपा – डॉ राहुल आहेर (७२६४ )
प्रहार – गणेश निंबाळकर (584)
काँग्रेस – शिरीष कोतवाल ( 220)
अपक्ष – केदा आहेर ( 2601 )
आघाडी – डॉ राहुल आहेर (9976) मतांनी
खालील लिंकवरुन आमचे चॅनल फॅालो करा व घंटी ओपण करा नाशिक जिल्ह्यातील सर्व मतदार संघाचे अपडेट येईल.
https://whatsapp.com/channel/0029VaAHFjHG3R3ZLMQQUB2Y
