महाराष्ट्र

लातूर – मुंबई CSMT टर्मिनंस या एक्स्प्रेस मध्ये मोठा बदल

Big change in Latur - Mumbai Chhatrapati Shivaji Maharaj Terminus express

-वेगवान मराठी परळी महाराष्ट्र: –लातुर प्रतिनिधी- दिनांक -30 11 2024 – लातूर, उदगीर, धाराशिव परिसरातील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती की लातूर – मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – लातूर सुपरफास्ट एक्स्प्रेस व मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – बिदर सुपरफास्ट एक्स्प्रेस या दोन्ही सुपरफास्ट रेल्वेसाठी वातानुकूलित थ्री टियर व टू टियर मध्ये डब्यांची वाढ करण्यात यावी.आशी नागरिकांची दीर्घकाळ प्रलंबित मागणी अखेरीस पुर्णत्वास गेली असुण रेल्वे विभागाकडुण खालीलप्रमाणें बद्दल करण्यात आले आहेत !

22108/22107 लातूर – मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – लातूर सुपरफास्ट एक्सप्रेस
मुंबईहून: 01 डिसेंबर 2024 पासून
लातूरहून: 02 डिसेंबर 2024 पासून

➡️ दोन वातानुकूलित थ्री टियर व एक वातानुकूलित टू टियर डब्यांची वाढ करण्यात आली आहे !

22144/22143 बिदर – मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – बिदर सुपरफास्ट एक्सप्रेस
मुंबईहून: 04 डिसेंबर 2024 पासून
बिदरहून: 05 डिसेंबर 2024 पासून
➡️ दोन वातानुकूलित थ्री टियर व एक वातानुकूलित टू टियर डब्यांची वाढ करण्यात आली आहे !

◾नवीन डब्यांची संरचना खालीलप्रमाणे असेल :
1️⃣ प्रथम श्रेणी वातानुकूलित (फर्स्ट क्लास)
2️⃣ वातानुकूलित टू टियर
3️⃣ वातानुकूलित थ्री टियर
8️⃣ स्लीपर
4️⃣ जनरल
2️⃣ एसएलआर
➡️ एकूण: 21 ICF डबे…!

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!