महायुतीचा मुहुर्त अखेर ठरला,या दिवशी होणार शपथविधी समारोह
Oath-taking ceremony of the Maha-Yuti Government in Maharashtra

वेगवान मराठी महाराष्ट्र प्रतिनिधी -दि-30 11 2024
राज्यातील महायुती सरकारचा शपथविधीचा मुहुर्त अखेर ठरला असुण प्रचंड बहुमतांने विजयी होऊण देखील महायुतीच्या सरकार स्थापनेसाठी एक हाफ्ता वेळ का लागतोय या प्रश्नाचे उत्तर सामान्य नागरिकांसह मिडीयाच्या प्रतिनिधींना देखील सतावत होता, संख्याबळ नसताना भल्या पहाटेचा शपथविधी समारोह उरकणाऱ्या भाजपाच्या पंतांना मुहुर्त सापडु नये हि बाब आश्चर्याची वाटत होती..
परंतु रुसवे भुगवे,आणि नाराजांची समजुत काढता काढता अखेर भाजपाच्या पंडीतांना पंचागात मुहुर्ताची खालील तारीख सापडली आहे — पंतप्रधान श्री. Narendra Modi जी यांच्या उपस्थितीत गुरुवार, दि. ५ डिसेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ५ वाजता आझाद मैदान, मुंबई येथे संपन्न होणार आहे.आशी माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावन्नकुळे यांनी प्रसिद्धिस दिली आहे
राज्य में महायुती सरकार का शपथ ग्रहण समारोह
विश्वगौरव माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी की उपस्थिति में गुरुवार, 5 दिसंबर 2024, शाम 5 बजे, आज़ाद मैदान, मुंबई में संपन्न होगा।
Oath-taking ceremony of the Maha-Yuti Government in Maharashtra

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.