मनोज जरांगे यांच्यावर परळी मध्ये पहिला गुन्हा दाखल
A case was registered against Manoj Jarange Patil at Parli City Police Station

परळी शहर, बीड, महाराष्ट्र भारत 5. NCR Contents [अदखलपात्र अहवालाचा मजकूर)
वेगवान मराठी परळी K D MUNDE –दिनांक 05/01/2025- रोजी परळी येथील राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे (आजित पवार गट) तालुका सरचिटणीस तुकाराम आघाव यांनी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात धनंजय मुंडे यांच्यावर असंवैधानिक भाषेत वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आसुण,बीड जिल्ह्यासह मराठवाडय़ातील विविध ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी धनंजय मुंडे यांचे समर्थक त्या त्या ठिकाणी ठाण मांडून बसले होते,परंतु परळी शहर पोलीस स्टेशन येथे तुकाराम आघाव यांनी दाखल केलेला गुन्हा हा आता पर्यंत हाती आलेल्या माहिती नुसार या प्रकरणातील सर्वात प्रथम दाखल झालेला गुन्हा ठरला आहे,
खालील प्रमाणे अक्षेप नोंदवत मनोज जरांगे पाटील यांच्यावर परळी शहर पोलीस स्टेशन येथे गुन्ह्याची नोंद झाली आहे 👇
मि तुकाराम बाबुराव आघाव वय 32 वर्ष व्यवसाय नौकरी रा. परळी ये ता परकी ये जि. बीड मो.क्र. 9168505555 समक्ष पोस्टे परळी शहर येथे हजर येवुन जबाब देतो की, मी वरील ठिकाणी कुटुंबासह राहण्यास असुन मि सध्या शेती करतो. दि. 04/01/2024 रोजी दुपारी परभणी शहरात सोमनाथ सुर्यवंशी व संतोष देशमुख यांच्या हत्येच्या संदर्भात अक्रोष मोर्चा व सभेचे आयोजन करण्यात आले होते त्या सभेस संबोधित करतानी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर शिवराळ भाषेतील वक्तव्य केले होते
आता पर्यंत मि त्याचे नाव घेतले नव्हते पण त्या हरामखोर औलादीचे असे व इतर बदनामी कारक व असवैधानिक वक्तव्य करुन त्या सभेमध्ये मराठा नेते मनोज जरागे यांनी बोलतांना ह्या मुंड्या फुंड्याच नाव घेत नाही आसे बदनामी कारक तसेच प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मा, धनंजय मुंहे साहेबांवर बदनामी करणारे भाषनाचे व्हिडीओ व्हायरल केले म्हणून माझी मनोज जररांगे यांचे विरुध्द तक्रार आहे. हा माझा जबाब माझ्या सांगणे प्रमाणे संगणकावर टाईप केला आहे तो मी वाचुन पाहीला असुन तो बरोबर व खरा आहे.–
6. Particulars of properties involved (Attach separate sheet, if necessary) (समाविष्ट मालमत्तेवा तपशील (आवश्यकता असल्यास स्वतंत्र
S.No.(..) Property Type (मालगतेचा Property Description (मालमत्तेचे वर्णन)

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.