
वेगवान मराठी बीड प्रतिनिधी केशव डि.मुंडे दिनांक -13 फेब्रुवारी 2025: — बीड जिल्हयातील नागरीकांना त्यांच्या तक्रारी, घडलेल्या चांगल्या वाईट घटना, गोपनिय माहीती देण्यासाटी अडचणी येऊ नयेत तसेच नागरीकांच्या समस्या जलद गतीने सोडविण्यासाठी
मा.पोलीस अधीक्षक श्री. नवनीत कौयत यांनी जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे तसेच जिल्हयातील सर्व वरीष्ठ अधिकारी (पोलीस अधीक्षकांसहीत) यांचे शासकीय मोवाईल क्रमांक वाटप केले आहेत.
सदरील मोबाईल क्रमांकाचा उपयोग सर्व स्तरातील तक्रारीचे निवारण करण्यासाठी होणार आहे.
सदरचे शासकीय मोबाईल क्रमांक या द्वारे प्रसिध्द करण्यात येत आहेत. सदरचे मोबाईल क्रमांक हे बरिष्ठ अधिकारी बदलुन गेले तरीही नविन येणान्या अधिकान्यांकडे हस्तांतरीत केले जाणार असून स्थायी स्वरुपाचे आहेत.
पोलीस अधिक्षक बीड- 9225092800
वाटप करण्यात आलेले मोबाईल क्रमांक खालील प्रमाणे आहेत
अपर पोलीस अधीक्षक, बीड
9225092801
पोलीस उपअधिक्षक (गृह) बीड
9225092809
प्रभारी अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा
9225092838
प्रभारी अधिकारी, अने. मा. वा.प्र. कक्ष
9225092839
उपविभाग-बीड
उपविभागीय पोलीस अधिकारी, बीड
9225092803
पो.स्टे. प्रभारी अधिकारी, बीड शहर
9225092810
पो.स्टे. प्रभारी अधिकारी, शिवाजीनगर
9225092811
पो. स्टे प्रभारी अधिकारी, पेठ बोड
9225092812
पो.स्टे. प्रभारी अधिकारी, बीड ग्रामिण
9225092813
पो. स्टे प्रभारी अधिकारी, पिंपळनेर
9225092814
उपविभाग-गेवराई
उपविभागीय पोलीस अधिकारी, गेवराई
9225092805
पो.स्टे. प्रभारी अधिकारी, गेवराई
9225092815
पो. स्टे प्रभारी अधिकारी, चकलांबा
9225092816
पो. स्टे प्रभारी अधिकारी, तलवडा
9225092817
उपविभाग- आष्टी
उपविभागीय पोलीस अधिकारी, आष्टी
9225092804
पो.स्टे. प्रभारी अधिकारी, आष्टी
9225092818
पो. स्टे प्रभारी अधिकारी, पाटोगा
9225092819
पो.स्टे प्रभारी अधिकारी, अंभोरा
9225092820
पो. स्टे प्रभारी अधिकारी, शिरुर
9225092821
पो.स्टे. प्रभारी अधिकारी, अंमळनेर
9225092822
उपविभाग- अंबाजोगाई
उपविभागीय पोलीस अधिकारी, अंबाजोगाई
9225092807
पो.स्टे. प्रभारी अधिकारी, अंबाजोगाई शहर
9225092823
पो.स्टे. प्रभारी अधिकारी, अंबाजोगाई ग्रामिण
9225092824
पो.स्टे. प्रभारी अधिकारी, परळी शहर
9225092825
पो स्टे प्रभारी अधिकारी, परळी ग्रामीण
9225092826
पो.स्टे. प्रभारी अधिकारी, संभाजीनगर परळी
9225092827
पो.स्टे. प्रभारी अधिकारी, वर्दापुर
9225092828
उपविभाग माजलगाव
उपविभागीय पोलीस अधिकारी, माजलगाव
9225092806
पो.स्टे. प्रभारी अधिकारी, माजलगाव शहर
9225092829
पो.स्टे. प्रभारी अधिकारी, माजलगाव ग्रामिण
9225092830
पो.स्टे. प्रभारी अधिकारी, विटूड
9225092831
पो.स्टे. प्रभारी अधिकारी, वडवणी
9225092832
पो.स्टे. प्रभारी अधिकारी, सिरसाळा
9225092833
उपविभाग. केज
उपविभागीय पोलीस अधिकारी, केज
9225092808
पो.स्टे. प्रभारी अधिकारी, केज
9225092834
पो.स्टे. प्रभारी अधिकारी, बाहर
9225092835
पो.स्टे. प्रभारी अधिकारी, नेकनुर
9225092836
पो.स्टे. प्रभारी अधिकारी, यु बडगाव
9225092837

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.