
वेगवान मराठी बीड प्रतिनिधी 6 मार्च 2025 श्री साईराम अर्बन मल्टीस्टेट को-ऑप.के.सो.लि. बीड च्या बीड जिल्हयात 10 शाखा असून सदर मल्टीस्टेट विरुद्ध बिड जिल्हयात विविद्ध पोलीस स्टेशनला 06 गुन्हे दाखल झाले असून फिर्यादी मधील एकूण 188.44.60% रुपयाचा अपहार झालेला बाबत तक्रारीमध्ये नमूद आहे..
तसेच श्री साईराम मल्टीस्टेटचे आजपावेतो आर्थिक गुन्हे शाखा बोड येथे एकूण 245 ठेवीदार यांचे विश्वाधात व फसवणूक झाले बाबत तक्रारी व त्याबाबतचे पुरावे या शाखेत दिलेले आहे त्यावरुन गुन्हयातील तक्रारी मधील व प्राप्त ठेवीदार यांचे अर्ज असे एकूण 15,20,22,307 रुपयांची फसवणूक झाले बाबत माहीती आज पर्यत प्राप्त झालेली आहे त्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे
श्री साईराम अर्थन मल्टीस्टेट को-ऑप के सो.लि. बीडचे संचालक आरोपी नामे 1 विकूल ज्ञानदेव जाधव संचालक, 2) शिवाजी निवृत्ती खोड संचालक, यांची गुप्त चातमीदारांकडून माहीती काढून
त्यांचे शोधासाठी एक म्वतंत्र पथक तयार करुन मा. विश्यांवर गोल्डे उविपोअ बोड तथा पोलीस उपअधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा बीड, मा. संताष शेजाळ पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाखा बीड यांचे मार्गदर्शनाखाली
पोउपनि योगेश, सफी अभिमान 1154 पोह 1615 गोरख पोह/ 167 विष्णु, पोशि/2283 भाऊसाहेब यांचेपथकाने दिनांक 12/02/2025 रोजी पकडून गुन्हयात अटक करण्यात आलेली असून त्यांचा मा. न्यायालयाकडून 05 दिवस पोलीस कोठडी प्राप्त करुन तपास करण्यात आलला आहे.
सदरची कामगीरी श्री. विरेंद्र मिश्र विशेष पोलीग महानिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर परीक्षेत्र, मा. नर्यानत कोवत पालोम अधीक्षक बीड मा. सचिन पांडकर अपर पोलीस अधीक्षक बीड माविम्यांवर गाउपडिया प्रभारी पोलीस उप अधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा बीड यांचे मार्गदर्शनाखाली
मा पोलीस निरीक्षक आणिक गुन्हे शाखा बीड यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि योगेश पवार, पते भिमान भालेराव, प615 गोरखप167 विष्णु पाशि 2283 भाऊसाहेव यांनी केली आहे (मा. पोलीस अधिक्षक नवनीत कॉवत बीड यांच मान्यतेने,करण्यात आली आहे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.