महाराष्ट्र
एकाच गावातील तिघांचा अपघातात मृत्यु कामखेडा गावावर शोककळा
Three killed in a horrific accident near Dhoki in Latur district

वेगवान मराठी प्रतिनीधी दिनांक 17 मार्च 2025 लातुर जिल्ह्यातील लातुर ग्रामीन भागातील रेणापूर जवळील कामखेडा येथील तिघांचा दुर्दैवी घटणेतील आपघातात मृत्यु झाला आहे
काल रात्री लातूर-बार्शी महामार्गावर ढोकी येथे आयशर टेम्पो आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात रेणापूर तालुक्यातील मौजे कामखेडा येथील केशव वाघमारे, रामा सुरवसे आणि नितीन जटाळ याा तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या अपघातामुळे कामखेडा गावावर शोककळा पसरली असून, मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.