क्राईमबीड

परळी तालुक्यातील खुनाचे गुढ उघडले

Murder of a youth from Jalgavhan, incident in Parli taluka

केशव डि.मुंडे वेगवान मराठी परळी बीड: परळी तालुक्यातील सिरसाळा पोलिस स्टेशन च्या अंतर्गत येणाऱ्या जळगव्हाण येथील रत्ननगर तांडा येथील रहिवासी आसलेल्या भीमराव शिवाजी राठोड (वय अंदाजे २६) या तरुणाची कौटुंबिक वादातून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

आरोपी अनिल बाबासाहेब चव्हाण याने भीमरावच्या डोक्यात कोयत्याने अनेक वार करून त्याची हत्या केल्याची माहिती समोर येत आहे

दरम्यान घटणे नंतर सिरसाळा पोलीस घटणास्थळी जाऊण तपास करीता दाखल झाले आसुण मयत भिमरावचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलविण्यात आला आहे….

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!