क्राईमबीड

हिंदु मुस्लिम धर्मीयांच्या सण उत्साहाच्या अनुषंगाने परळीतील गुन्हेगार तडीपार

Criminals from Beed, Ambajogai and Parli deported on the occasion of Ganeshotsav and Eid-e-Milad

गणेश उत्सव आणि ईद-ए-मिलाद उत्सवाच्या अनुषंगाने परळी,बीड,व आंबाजोगाई तालुक्यातील गुन्हेगारी वृत्तीच्या खालील व्यकतीनां तालुका बंदी करण्यात आली आहे 

दि. 05/09/2025 रोजी विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा अपर पोलीस अधीक्षक, बीड यांच्या आदेशानुसार, श्री गणेश उत्सव व ईद-ए-मिलाद या सण उत्सव अनुषंगाने 10 इसमास बीड तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश देण्यात आले आहे. पो.स्टे. बीड शहर येथील कलम 163 बी.एन. एस. एस. प्रमाणे रिपोर्ट प्राप्त झाल्याने सदर रिपोर्टमधील आरोपी नामे * *1) बालाजी उर्फ बालू जीवनराव झेंडे रा. लक्ष्मी नगर बीड 2) सय्यद रियाज सय्यद लियाकत रा.पूरग्रस्त कॉलनी, बीड 3) शेख सादिक सिख बशीर रा. मोमीनपुरा, बीड 4) अरबाज उर्फ कालू खान फिरोज खान रा.जुनी भाजी मंडई, बीड 5) अमोल अशोक लोंढे रा. जुना मोंढा विप्र नगर, बीड 6) शरद दादाराव पवार रा. चंपावती नगर, बीड 7) पारस प्रभाकर जाधव रा. पात्रुड गल्ली, बीड 8) करण प्रताप गायकवाड रा. पात्रुड गल्ली, बीड 9) राजेश कुमार जोगदंड रा. इंदिरानगर नाट्यगृह जवळ, बीड 10) अक्षय व्यंकटराव लाड रा. माळवेस, बीड* * यांनी यापूर्वी केलेल्या गुन्हायाचे अनुषंगाने श्री. गणेश विसर्जन तसेच ईद-ए-मिलाद सणांच्या अनुषंगाने सार्वजनिक शांततेस धोका निर्माण होऊ नये म्हणून आरोपींविरुद्ध कलम 163 बी.एन. एस. एस. प्रमाणे प्रस्ताव प्राप्त झाल्याने त्यांना दिनांक 05/09/2025 रोजी 21.00 वा. ते दिनांक 07/09/2025 रोजी 17.00 वाजे पावतो त्यांना बीड तालुक्यात तात्काळ प्रवेश बंदी करण्याचे आदेश मा. विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा अपर पोलीस अधीक्षक बीड यांनी केले आहेत.

तसेच परळी शहर व तालुक्यातून
श्री गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद या सण उत्सवाच्या अनुषंगाने सार्वजनिक शांततेस बाधा निर्माण करणारे धोकादायक इसमांना कलम 163 BNSS प्रमाणे इसम नामे मुख्तार पठाण 1) कालिदास रामभाऊ साबळे 2) नितीन शंकर मस्के 3) सतीश हनुमंत सरवदे 4) सोमनाथ सोनप्पा बागवाले 5) उमेश रमेश शिंदे 6) अझर खान मुक्तार खान 7) राजेंद्र सुभाष ताटे 8) संग्राम व्यंकटराव कांदे 9) महादेव सिद्धाराम देवकर 10) रामभाऊ भाऊराव चव्हाण
असे सर्व रा. परळी यांना परळी शहरातून 02 दिवसा करीता प्रवेशबंदी बाबतचे आदेश आज रोजी निर्गमित करण्यात आले आहे.

तसेच अंबाजोगाई शहरातून सार्वजनिक शांततेस बाधा आणणारे धोकादायक इसम नामे

१) लाला भागवत मेंढे वय ४७ वर्षे रा. मोरेवाडी ता. अंबाजोगाई जि. बीड

२) पवन सटवा मेंढके वय २२ वर्षे रा. मोरेवाडी ता. अंबाजोगाई जि. बीड

३) दिनेश लक्ष्मण जाधव वय ३२ वर्षे रा. सदर बाजार अंबाजोगाई ता. अंबाजोगाई जि. बीड

४)भारत लक्ष्मण जाधव वय ३५ वर्षे रा. सदर बाजार अंबाजोगाई ता. अंबाजोगाई जि. बीड

5) युवराज बाबुराव गायकवाड रा. सदर बाजार अंबाजोगाई ता. अंबाजोगाई जि. बीड

६) लाला सटवा मेंढके वय ४८ वर्षे रा. मोरेवाडी ता. अंबाजोगाई जि. बीड

७) सुजित ऊर्फ सुरज मेंढके वय २३ वर्षे रा. मोरेवाडी ता. अंबाजोगाई जि. बीड

८) हेमंत तुकाराम धिरंगे रा. सदर बाजार अंबाजोगाई ता. अंबाजोगाई जि. बीड

९) गौरव राजाभाऊ कुचेकर वय २३ वर्षे व्यावसाय मजुरी रा. वडरवाडा अंबाजोगाई ता. अंबाजोगाई जि. बीड

१०)आर्यन नरेश मांदळे वय २३ वर्षे व्यावसाय मजुरी रा.’ बोधीघाट अंबाजोगाई ता. अंबाजोगाई जि. बीड

११)कमलाकर रमेश कुचेकर वय ४२ वर्षे व्यावसाय मजुरी रा. वडरवाडा अंबाजोगाई ता. अंबाजोगाई जि. बीड यांना अंबाजोगाई शहर व तालुक्यात गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद च्या अनुषंगाने प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
अशा प्रकारे गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद च्या अनुषंगाने बीड जिल्हयातील विवीध पोलीस स्टेशन हद्दीतील आतापर्यंत एकुण 36 धोकादायक इसमांना त्या त्या पोलीस स्टेशन हद्दीत प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!