
!! बीड जिल्हा परषदेतील गटनिहाय संपूर्ण आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आलेली आहे !!
!!! तसेच परळी पंचायत समितीच्या गटनिहाय आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आलेली आहे !!!
वेगवान मराठी प्रतिनिधी केशव डि मुंडे
जिल्हा परिषद गट
१) रेवकी:सर्वसाधारण महिला
२) तलवाडा : सर्वसाधारण
३) जातेगाव :सर्वसाधारण
४) गढी :सर्वसाधारण
५) धोंडराई :सर्वसाधारण महिला
६) उमापूर : ओबीसी(महिला)
७) चकलांबा:ओबीसी
८) मादळमोही :सर्वसाधारण महिला
९) पाडळसिंगी:सर्वसाधारण
१०) केसापुरी : अनुसूचित जाती
११) गंगामसला :ओबीसी
१२) टाकरवण :सर्वसाधारण महिला
१३) तालखेड :अनुसूचित जाती
१४) पात्रुड :सर्वसाधारण महिला
१५) दिंद्रुड :सर्वसाधारण महिला
१६) उपळी: ओबीसी (महिला)
१७) चिखलबीड :सर्वसाधारण
१८) राजुरी:सर्वसाधारण महिला
१९) बहिरवाडी:सर्वसाधारण महिला
२०) पिंपळनेर:सर्वसाधारण
२१) नाळवंडी :सर्वसाधारण महिला
२२) पाली :सर्वसाधारण महिला
२३) नेकनूर: ओबीसी
२४) लिंबागणेश :सर्वसाधारण
२५) चौसाळा:सर्वसाधारण
२६) घाटशिळ पारगाव :सर्वसाधारण महिला
२७) रायमोहा :सर्वसाधारण
२८) पाडळी: ओबीसी(महिला)
२९) पिंपळनेर :सर्वसाधारण
३०) डोंगरकिन्ही: ओबीसी
३१) अंमळनेर :ओबीसी
३२) पारगाव घुमरा:सर्वसाधारण
३३) दौलावडगाव :सर्वसाधारण महिला
३४) धामणगाव:सर्वसाधारण
३५) धानोरा :सर्वसाधारण महिला
३६) लोणी (स) :सर्वसाधारण महिला
३७) कडा :सर्वसाधारण महिला
३८) मुर्शदपुर:सर्वसाधारण
३९) आष्टा ह ना. : सर्वसाधारण महिला
४०) विडा:सर्वसाधारण महिला
४१) येवता :ओबीसी( महिला)
४२) आडस : ओबीसी
४३) होळ :अनुसूचित जाती (महिला)
४४) चिंचोलीमाळी :ओबीसी(महिला)
४५) नांदुरघाट :ओबीसी(महिला)
४६) युसूफवडगाव :सर्वसाधारण
४७) तेलगाव :अनुसूचित जाती (महिला)
४८) भोगलवाडी : अनुसूचित जमाती
४९) आसरडोह :ओबीसी
परळी तालुका जि.प.गट
५०) सिरसाळा :सर्वसाधारण
५१) पिंप्री :अनुसूचित जाती
५२) मा़डवा (परळी) :सर्वसाधारण महिला
५३) मोहा :अनुसूचित जाती
५४) जिरेवाडी :अनुसूचित जाती (महिला)
५५) धर्मापुरी : ओबीसी
५६)जोगाईवाडी :सर्वसाधारण
५७) घाटनांदूर :सर्वसाधारण महिला
५८) पट्टीवडगाव :सर्वसाधारण
५९) बर्दापुर :ओबीसी(महिला)
६०) चनई : ओबीसी(महिला)
६१) पाटोदा म. :अनुसूचित जाती (महिला)
परळी पंचायत समिती गण
पंचायत समिती .परळी वै
*अनुसूचित जाती*
१)पांगरी (महिला)
२) टोकवाडी
*ना.मा.प्र (OBC)*
३) नागापूर (महिला)
४)सिरसाळा (महिला)
५) पोहणेर
*सर्वसाधारण*
६)पिंपरी बु
७)मोहा
८) धर्मापुरी (महिला)
९) नंदागौल (महिला)
१०)मांडवा (महिला)
११)जीरेवाडी
१२)बेलंबा

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.








