महाराष्ट्र
महाराष्ट्रात आज मुसळधार पाऊस कोसळणार

वेगवान मराठी
मुंबई, ता. 5 जून 2024 – दुष्काळामध्ये होरपळून निघालेल्या महाराष्ट्रासाठी एक आनंदाची बातमी आहे, हवामान विभागाकडून एक मोठं हाय अलर्ट देण्यात आलेला आहे. आज महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात पाऊस कोसळणार असून वादळी वा-यासह वीजांचा कडकडाट होणार आहे.





