पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांची केद्रींय मंत्रीमंडळात वर्णी

वेगवान मराठी / रमेश जयस्वाल
पुणे, ता. 9 जून 24- पुण्याचे भाजपा महायुयीचे निवडून आलेले मुरलीधर मोहोळ यांची केंद्रीय मंत्रीमंडळात राज्यमंत्री म्हणून वर्णी•
मुरलीधर मोहोळ यांची केंद्रीय मंत्रीमंडळात मंत्री म्हणून नियुक्ती होत असल्या बद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे •
मनमिळाऊ म्हणून एक सर्व सामान्याचा नेता म्हणून यांची ओळख आहे पुणे महानगरपालीकेचा महापौर असतांना कधी यांनी हा विरोधी याची कामे करायची नाही हे कधी मनात आणले नाही प्रथम हे विरोधी नगरसेवकांच्या मतदार संघाकरिता निधी द्यायचे सर्व सामान्य जनता यांना भेटावयास गेली तर त्याचे काम करण्याची यांची वृत्ती होती
आज यांच्या मनमिळाऊ स्वभावा मुळेच हे खासदार झाले अनेक कामे यांनी केली सतत पुण्या करीता निधी भांडूण आणत असे असे हे मुरलीधर मोहोळ एका झटक्यात मंत्री झाले आमि भल्या भल्या राजकारण्यांना एका झटक्यात चितपट केले• मुरलीधर मोहोळ हे मैदानी कुस्ती
पटू या चितपटीच्या राजकारणात सूध्दा हे सर्वांना ऊरूण पुरले • माहीतीच्या सुत्रा नुसार यांना केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री म्हणून..
