आणि महिला वाहत्या पाण्याच्या पाटामध्येच नाचू लागल्या (व्हिडीओ पहा )
आणि महिला वाहत्या पाण्याच्या पाटामध्येच नाचू लागल्या And the women started dancing in the flowing water (see video).

वेगवान मराठी
नाशिक, ता. 30 आॅगस्ट 2024- या महिला पाटमध्ये का नाचतं आहे असा प्रश्न आपल्याला पडला असेल. परंतु स्वातंत्र काळात जन्माला आलेल्या व्यक्तील पारतंत्र्याची किंमत नसेत तशीच या महिलांची स्थिती आहे.
आता प्रत्येक गरीबाला घर मिळणार,पंतप्रधान नरेंद्र मोदीचा संकल्पना
दुष्काळात आयुष्य गेल्यामुळे जेंव्हा पाटाला पाणी येतं तेंव्हा महिला वाहत्या पाटामध्ये जाऊन नाचु लागतात. गुलालाची उधळण करतं या महिला पुणेगाव दसरवाडी डोंगरगाव पोहचं कालवा थेट उतरल्या आणि डिजेच्या तालावर नाचु लागल्या.
आता प्रत्येक गरीबाला घर मिळणार,पंतप्रधान नरेंद्र मोदीचा संकल्पना
त्याचे झालं असं गेल्या अनेक वर्षापासून चांदवड आणि येवला तालुक्यातील राजकारणाचा केंद्र बिंदु ठरला तो म्हणजे पुणेगाव -दरसवाडी -डोंगरगाव पोहचं कालवा. या कालव्यावर अनेक आमदार निवडणून आले आणि सत्ता पण भोगली.
मात्र जेंव्हा येवला मतदार संघात छगन भुजबळ यांनी उमेदवारी केली आणि त्यांनी पण येथील लोकांना या कालव्याला पाणी आणून देणार याकडे लक्ष वेधले. लोकांनी त्यांना निवडुन दिले. त्यांनी तीन पंचवार्षिकमध्ये आमदारकी लढविली आणि ते विजयी झाले.
अखेर 2024 मध्ये या कालव्यासाठी जास्त पाणी येण्यासाठी मांजरपाडा प्रकल्पाचे नियोजन झालं आणि त्या कालव्याचे पाणी येवल्यात पोहचले. जस जसं पाणी पुढे जात आहे. तसं तसं लोक आनंद साजरा करत आहे.
येवल्यातील जनतेसाठी दिवाळी आगोदरची ही दिवाळी भुजबळांमळे साजरी करु लागले आहे.
