नार- पार नदिजोड प्रकल्पात नांदगांव तालुका कधी येणार!
नार- पार नदिजोड प्रकल्पात नांदगांव तालुक्यात कधी येणार

वेगवान मराठी / मारूती जगधने
नांदगाव, ता. 12 सप्टेंबर 2024 – नांदगांव नदोजोड प्रकल्प हा गंभीर विषय आनेक दिवसापासून चर्चेत आहे. पण दि ९ रोजी मनमाड येथे खासदार भास्कर भगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या प्रश्नाला पुन्हा वाचा फोडण्यात आली असून या संदर्भात पुढील दिशा ठरविण्यात आली आहे. या मुळे नांदगांव तालुक्यात पाणी प्रश्न एैरणीवर आला आहे .When will Nandgaon taluka come in Nar-Par Nadijod project!
अमिताभ बच्चन आणि रेखामध्ये अफेर होतं का ? बच्चन काय म्हटले
नार-पार नदीजोड प्रकल्पात नांदगाव तालुक्याचा समावेश करावा या मागणीसाठी राजकीय जोडे बाहेर काढून एकत्र लढा देण्याचा निर्धार नार- पार जलहक्क समितीच्या सर्वपक्षीय बैठकीत एकमुखाने करण्यात आला.
छगन भुजबळ आता लागले ढोल वाजवायला
शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख गणेश धात्रक यांच्या अध्यक्षतेखाली व खासदार भास्कर भगरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडलेल्या बैठकीत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला व आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली.या वेळी तालुक्यातील सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.









