
केशव मुंडे वेगवान मराठी दि 25 ऑक्टोंबर
आज भारतिय जनता पक्षाचे उमेदवार सुजय विखे यांच्या सभे मध्ये स्थानीक नेत्यांने कांग्रेस पक्षाच्या महिला उमेदवार बाळासाहेब थोरातांच्या मुली संदर्भात अक्षेपार्ह विधान केल्या मुळे सभास्थळी दोन्ही गटातील कार्यकर्त्यां मध्ये राडा घालण्यात आला आसुण दुसरीकडे संगमनेर तालुक्यातील धांदरफळ गावातही या वक्तव्याचे पडसाद उमटले आहेत. अकोले नाका परिसरा मध्ये .काही अज्ञातांनी एका गाडीची जाळपोळ केली आहे. यानंतर संगमनेर नगरपालिकेच्या अग्निशमन पथकाने ही आग विझवली आसल्याची प्राथमीक माहीती आहे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.