महाराष्ट्र

लाडक्या बहिणीच्या खात्यावर या दिवशी हप्ता पडणार

वेगवान मराठी 

मुंबई, ता. 6 –  महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना सगळ्यात हिट योजना ठरली. या योजनेमुळे प्रत्येक महिलेच्या खात्यात दरमहा  पंधराशे रुपये प्रमाणे सरकारने आतापर्यंत साडेसात हजार रुपये जमा केलेले आहेत. लाडकी बहिणी योजनेच्या नावावर महाराष्ट्र सरकारमधील तीनही पक्षाचे नेत्यांची जोरदार आघाडी पाहायला मिळाली.

राज्य सरकारची महत्वाकांक्षी लाडकी बहिण योजना यापुढेही सुरु राहणार आहे, ही योजना बंद करण्याचा राज्य सरकारचा कोणताही मानस नाही हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय.

आपले जे आर्थिक स्रोत चॅनलाईझ्ड झाल्यानंतरच हे करणं शक्य असल्याचं ते म्हणाले, स्क्रुटिनी म्हणजेच पडताळणीचा जोपर्यंत प्रश्न आहे त्यात इतकंच आहे की निकषांबाहेर जर कुणी घेतलं असेल किंवा काही तक्रारी आल्या आहेत त्यावर आमचं लक्ष असेल.

राज्यात जुलै 2024 मध्ये “लाडकी बहिन योजना” सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात दरमहा ₹1,500 जमा केले जातात. योजनेसाठी काही पात्रतेचे निकष निश्चित करण्यात आले आहेत.

लाडक्या बहिणीचे पैसे सर्व मंत्र्याचे शपथ विधी झाल्यानंतर तसेच सरकार सुरळीत चालु झाल्यानंतर जानेवारी महिन्यामध्ये लाडक्या बहिणीचे पैसे जमा होण्याचा होण्याचा अंदाज आहे. यानंतर 2100 रुपये महिलांच्या खात्यावर पडतील असा अंदाज

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!