देश -जग
आरबीआय कडून मोठी बातमी रेपो रेट काय ठरविला

वेगवान मराठी
मुंबई : देशाच्या पतधोरणासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. यावेळीही रिझर्व बँक ऑफ इंडियाने रेपो रेट जैसेच ठेवला आहे. या निर्णयामुळे रेपो रेट हा 6.5 टक्क्यांवर काय असेल.
किंमतींची स्थिरता ठेवणं आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं
विकास दर देखील चांगला ठेवणं आवश्यक आहे
मागील ३ वर्षात भारताचा विकास दर चांगला
मागील काही वर्षात आरबीआय भूराजकीय परिस्थितीमुळे जागतिक बाजारपेठेतील घडामोडींसोबत समन्वय राखण्याचा प्रयत्न करते आहे
रेपो रेट पुन्हा एकदा जैसे थे, ६.५ टक्क्यांवर रेपो रेट
