
वेगवान मराठी बीड K.D.MUNDE आष्टी दिनांक-17 जानेवारी 2025 दोन सख्ख्या भावांचा बीड जिल्ह्यातल्या आष्टी येथील वाहिरा परिसरातील वस्तीमध्ये खुन झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे
हत्या करण्यात आलेले दोघे सख्खे भाऊ पारधी समाजातील आसल्याचे सांगीतले जात आहे . मिळालेल्या माहितीनुसार अजय आणि भरत भोसले यांचा नातेवाईकासोबत जुना वाद होता.
या वादातून काल (16 जानेवारी) रात्री निर्घृणपणे या दोघांची हत्या करण्यात आली. हे दोघे भाऊ बीड नगर हद्दी वरील आष्टी तालुक्यातील हातवळण या मूळ गावचे आहेत. या गावापासून पाच किलोमीटर अंतरावर वाहीरा गावच्या परिसरात या दोघांची हत्या झाली. दोघांचे मृतदेह आष्टी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले आहेत.
WEGWAN marathi BEED crime alert ensure report 8888 387 622

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.