2029 साठी भाजपच्या चाणाक्षयांचा मेगा पॉलिटिक्स गेम प्लैन
BJP's Smart Politics Big Mega Plan for 2029

वेगवान मराठी बीड प्रतीनीधी:-आघाडी युतीच्या खिचडीत पक्ष संघटण कमजोर होऊ नये याकडे लक्ष्य केंद्रीत करत भारतीय जनता पार्टी च्या चाणाक्ष्यांनी मोठा गेम खेळत ज्या जिल्हयात भाजपचा पालकमंत्री नाही त्या ठिकाणी पक्ष पातळीवरचे जिल्हा संपर्क मंत्री पद निर्माण करुण कार्यकर्त्यांच्या समस्या मार्गी लाऊण पक्ष बळकटीचा मास्टर प्लैन तयार केला आहे
2029 साली होणाऱ्या सार्वत्रिक लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत स्वबळावर सत्तेमध्ये येण्याच्या तयारीने उचलेले भाजपचे हे पाऊल समजले जाते पहा कोणत्या जिल्हयात कोणाला जबाबदारी देण्यात आली आहे 👇🏻
नंदुरबार ना. जयकुमार रावल
मुंबई शहर ना. मंगलप्रभात लोढा
ठाणे ना. गणेश नाईक
रायगड ना. आशिष शेलार
रत्नागिरी ना. नितेश राणे
सातारा ना. शिवेंद्र राजे भोसले
कोल्हापूर ना. माधुरी मिसाळ
पुणे ना. चंद्रकांत पाटील
गोंदिया ना.डॉ. पंकज भोयर
बुलढाणा ना. आकाश फुंडकर
यवतमाळ ना. अशोक उईके
वाशीम-ना. राधाकृष्ण विखे पाटील
छ. संभाजीनगर- ना. अतुल सावे
बीड-ना.पंकजा मुंडे
धाराशिव -ना.जयकुमार गोरे
हिंगोली, मेघना बोर्डीकर
जळगावना. गिरीश महाजन
7
8

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.








