क्राईमबीडमहाराष्ट्र

परळी ब्रेकींग flyash ची परवाणगी या 18 जनां मध्ये तिरुपती ब्रिक्सचा पुन्हा समावेश

Tharmal power point fly ash borer 18 company's sallected in tender

वेगवान मराठी परळी प्रतिनिधी केशव डी मुंडे 5 एप्रिल २०२५  परळी येथील थर्मल प्लैंट मधिल fly ash ची होणारी अवैध चोरटी वाहतुक रोखण्यासाठी,यातुनच फोफावणारी जिवघेणी गुन्हेगारी व या बरोबरच परिसरातील शेती आणि नागरीकांसह प्राणी मात्राच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे…

या बरोबरच पर्यावरणास देखील धोका निर्माण झाला आसुण उघड्या टिपरातुन होणाऱ्या राखेच्या वाहतुकी मुळे दादाहारी वडगांव,दाऊतपुर, संगम,टोकवाडी,पांगरी व परळी शहर राखे मुळे प्रभावित होत आसुण त्याचा दुष्परीणाम इतका भयंकर आहे की परळी शहरासह प्रभावा खालील गावातील नागरीकांचे अयुष्मान घटत चालले आहे

याबरोबरच येथील नागरीकांना विविध प्रकराच्या शारीरीक व्याधींचा सामना करावा लागत आसुण या राखेचा व्यवसाय करणाऱ्या मुठभर लोकां व्यतीरीक्त इतर सरसकट जनतेला नाहक जिव गमवावे लागत आसुण याच राखेमुळे गुन्हेगारीच्या प्रमाणात देखील झपाट्यानें वाढ होत आहे आणि यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्धा देखील चव्हाट्यावर येताना दिसत आहे

परळीच्या औष्णिक विद्युत केंद्राच्या राखेच्या तळ्यातील राख 353 रु. प्रतिटन या दरा प्रमाणे

1 आर्यन प्लाय अॅश ब्रिक्स, 2 विभु सप्लायर, 3  शिवम कन्स्ट्रक्शन, 4 तिरुपती हायटेक इन्फ्रा, 5 तुषार फॅब्रिकेटर्स अॅण्ड कन्स्ट्रक्शन,

6 साईनाथ विट उद्योग समुह, 7 सिध्देश्वर कन्स्ट्रक्शन, 8 समाधान ब्रिक्स फॅक्ट्री, 9 सिद्धी कन्स्ट्रक्शन, 10 प्रविण ब्रिक्स फॅक्ट्रीज

11 आस्था इन्फ्रास्टक्चर, 12 मारोती सोडगिर, 13 एस. के. 14 लॉजेस्टीक, 15 महादेव गडदे, 16 एस सेल्स अॅण्ड सर्विसेस, 17 ऐस्कॉन एनर्जी सोल्युशन, 18  श्रेयस इन्टरप्रायजेस

या पात्रताधारक एजन्स् उचलण्याची परवानगी मिळाली आहे.

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!