
वेगवान मराठी & वेगवान न्युज नेटवर्क -नवी दिल्ली / बीड दिनांक -23 एप्रिल 2025- काल जम्मू काश्मीर खोऱ्यात पर्यटकांवर आतंकवादी हाल्ला झाला आणि त्या घटणेची अमेरीकेसह जगभरातुन निंदा करण्यात आली ! त्यामुळे आगोदरच दिवाळखोरीत निघालेल्या पाकीस्थानी लष्करासह प्रशासणाचे धाबे दणानले आहेत
संरक्षण मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकांना वेग आला असून या बैठकां मध्ये चार महत्त्वाच्या गोष्टी खालील प्रमाणे घडल्या आहेत…
1- संरक्षणमंत्र्यांना लष्करप्रमुख आणि नौदलप्रमुखांनी परिस्थितीची माहिती दिली.
2- सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी हल्ल्याच्या ठिकाणी अतिरिक्त सैन्य पाठवण्यात आले आहे.
3- जम्मू आणि काश्मीरमधील सर्व संरक्षण आस्थापनांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.
4- सुरक्षा दलाने या परिसरात शोध मोहीम राबवण्याचे काम हाती घेतले आहे…
सध्या भारताच्या हालचाली पाहता आणि जगाभरातुन पहलगाम घटणेची तिव्र निंदा लक्षात घेऊण पाकीस्तानी लष्करांने भारताची धास्ती घेतली आसुण पाकीस्थान मध्ये प्रचंड भीतीचं वातावरण;निर्माण झाल्यामुळे पाक प्रशासना कडुण मोठा निर्णय घेण्यात आला आहे…
पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा आणि संतक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा पुर्वानुभव पाहता भारत बदला घेतल्या शिवाय थांबणार नाही याची खात्री पाकीस्थानी लष्करासह तेथील प्रशासणास झाली आहे …
त्याच भितीपोटी पाकिस्तानने भारताला लागून अशलेल्या आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेजवळील स्वत:च्या हद्दीतील अनेक गावे रिकामी केली आहेत. पाकिस्तानमध्ये पूर्णपणे भीतीचे वातावरण आहे. पाकिस्तानला भारताकडून सर्जिकल स्ट्राईक किंवा एअर स्ट्राईक होईल अशी भीती सतावत आहे ..
दरम्यान मागील इतिहास पाहिला तर “अंगात नाही बळ आणि चिमटा काढुण पळ ” आशी पाकीस्थानची अवस्था दिसुण येते…
✒️ KESHAV D MUNDE 8888 387 622 Wegwan Marathi news network india

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.