क्राईमबीड

परळी ब्रेकींग !! बापानेच केले स्वतःच्या मुली सोबत लज्जास्पद ! कृत्य

A shocking incident in Parli comes to light when a girl was molested by her birth father.

बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटणा परळी येथील रामनगर येथे घडली आहे….

वयात अलेल्या मुलीचे संतक्षण करायचे सोडुण ,मुलीच्या इज्जतीवर हात टाकुण शरीर सुखाची मागणी करणाऱ्या लिंगपिसाट बापाचे कृत्य मुलीने उघडे पाडले

वेगवान मराठी प्रतिनिधी केशव डी मुंडे दि 10 जुन 2025 परळी वै.रामनगर- रात्रीच्या वेळी बाप माणसातला राक्षस जागा झाला आणि जवळ झोपलेल्या पोटच्या सख्या मुलीच्या अंगावर पाय टाकत हाताने मिठीत घेऊण शरीर सुखाची मागणी मुलीकडे करु लागला हि संतापजनक घटणा परळी शहरास लागुन असलेल्या वैजनाथ मंदीराच्या दक्षीण बाजुस वसलेल्या परळी नंदागौळ रोडवरील वस्तीमध्ये घडली आहे

 आपण दोघे नवरा-बायको सारखे राहू, असे म्हणून जन्मदात्या पित्या कडुण स्वतः च्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना रामनगर ता.परळी या ठिकाणी घडली आहे

या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात मुलीच्या फिर्यादी वरुण गुन्हा दाखल करण्यात आला आसुण सदरील पिडीत मुलगी अल्पवयीन असल्या कारणाने फिर्यादी आणि आरोपीचे नाव गुप्त ठेवण्यात येत आहे

परभणी जिल्ह्यातील एक परिवार मजुरी कामानिमित्त परळी मध्ये आला आणि इथेच स्थायिक झाला परळी तालुक्यातील रामनगर येथे अनेक गरीब नागरीक हे सरकारी जागेवर वस्ती करून राहत आहेत त्याच ठिकाणी या कुटुंबाने देखील आपला संसार थाटला आसुण.

दि.२ जून रोजी मध्यरात्री १२ च्या सुमारास आरोपीने आपल्या अल्पवयीन मुलीच्या अंगावर हात-पाय टाकून तीस लज्जा वाटेल, अशा प्रकारचे वर्तन करत आपण दोघे नवरा-बायको प्रमाणे घरात राहू, असे सांगू लागला.

दरम्यान घडलेला प्रकार सहन न झाल्याने अल्पवयीन मुलीने शुक्रवार दि.६ रोजी परळी ग्रामीण पोलीस ठाणे गाठून पोलीसां समोर तिच्या सोबत घडलेली आपबीती पोलीसांना सांगीतली.

या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.न २५१/२०२५ कलम ७४ भारतीय न्याय संहिता व ८, १२ बाल लैंगिक अत्याचार पोस्को कायद्यानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी आरोपीस अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावली. या प्रकरणी अधिक तपास पिंक पथकाचे सपोनि जाधवर हे करीत आहेत.

✒️ वेगवान मराठी न्युज नेटवर्क समुह महाराष्ट्र -केशव डी मुंडे (उप-संपादक) ८८८८३८७ ६२२ परळी बीड

केशव मुंडे

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!