मोर का नाचतो हे माहित आहे का, नसेल तर वाचा ( व्हिडीओ)
मोर का नाचतो हे माहित आहे का, नसेल तर वाचा ( व्हिडीओ) Do you know that a peacock crows, a man reads (Video)

वेगवान मराठी / मारुती जगधने
नांदगाव,नाशिक , ता. 8 सप्टेंबर 2024- मोर हा पक्षी आपल्या सुंदर पिसाऱ्यांसाठी ओळखला जातो. तो भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. मोराचे शास्त्रीय नाव Pavo cristatus असे आहे, आणि तो Phasianidae कुटुंबातील आहे.Do you know that a peacock crows, a man reads (Video)
चांदवड विधानसभा मतदार संघातील राजकारणात आहेरांना सुरुंग की पुन्हा बाजी
मोराच्या प्रजाती:
भारतीय मोर (Pavo cristatus: हाच तो सर्वसामान्य मोर, जो भारतात आढळतो. त्याचे पंख रंगीबेरंगी असतात आणि तो नृत्य करताना पिसारा फुलवतो.
बाजारात येण्या अगोदर या IPO चा मार्केट मध्ये धुमधडका
ग्रीन पीफॉव्ल (Pavo muticus) हा मोर मुख्यत दक्षिण-पूर्व आशियातील देशांमध्ये आढळतो. त्याचे शरीर हिरवट असते, आणि पिसाऱ्यांचा रंग कमी चमकदार असतो.
काँगो पीफॉव्ल (Afropavo congensis)हा मोर आफ्रिकेतील काँगो प्रजातीचा आहे. त्याचा रंग भारतीय मोरापेक्षा कमी आकर्षक असतो, आणि त्याचे पंख लहान असतात.
वैशिष्ट्ये
भारतीय मोराचा रंग निळा आणि हिरवा असतो.
– नर मोराचा पिसारा खूप आकर्षक आणि रंगीबेरंगी असतो. तो साधारणपणे पिसारा फुलवून नृत्य करतो, पावसाळ्याच्या हंगामात.
मोर सर्वभक्षी आहे, आणि तो फळे, बी, कीटक आणि छोटे प्राणी खातो.
मोर हा सौंदर्याचे आणि राजसीपणाचे प्रतीक मानला जातो, आणि त्यामुळे तो भारताच्या सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरांचा भाग आहे.
आपण अंड्यावरची कोंबडी व तिचे पिल्ल बघितले आसतील .मोराला मोरणीसी जुळून घेताना आधी नृत्ये करावे लागते त्याच्या नृत्यावर खुश झाल्यावर मोरणीशी त्याची जुळण होते त्या नंतर मोरणी अंडी देतात व त्या नंतर अंडीना उबदेऊन पिल्लांचा जन्म होतो.
पण आपण मोरणी आणी तिचे पिल्ल बघितले नसतील होय पण आम्ही तुम्हाला जंगलात वावरणारी मोरणी व तिचे पिल्ल दाखणार आहे खरोखर डोळ्यावर विश्वास बसनार नाही असे हे मनमोहक द्रुष्य आहे गावा कडे शेतावर जंगलात मोरणी व तिचे पिल्ल आपण उघड्या डोळ्यांनी बघून शकतो एक मोरणी आपल्या पिल्लांना घेऊन रोज अन्नाच्या पाण्याच्या शोधात फिरत असते पण मानवाचा किंवा अन्य कुञा, मांजर यांच्या आवाज कानी पडतात लगेच पसार होतात एवढी तरबेज असते मोरणी व तिचे पिल्ल.
नांदगांव जि नाशिक येथील श्रीरांमनगर भागात शेतावरील एका घरा भोवती मोरणी व तिचे चार पिल्ल खेळताना व बागडतांना नजरास पडतात. मागील काही दिवसा पूर्वी आठ पिल्ले घेऊन फिरणारी मोरणी आता चार पिल्लांन सोबत दिसते काही पिल्लावर कुञे मांजरे व सर्प यांची शिकार झाले त्यामुळे त्यांची संख्या ४ वर आली आहे.असे हि मोरणी आपल्या पिल्लांना पंखाखाली सतत वावरताना दिसते.
