मनोहर जोशी पंकज उदास मारुती चित्तमपल्ली पद्म पुरस्कराने सन्मानित
Manohar Joshi Pankaj Udas Maruti Chittampally among dignitaries honored with Padma Award

वेगवान मराठी बीड केशव मुंडे दि 25 जानेवारी 2025 – देशातील सर्व पद्म पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन !
महाराष्ट्रातील पद्म पुरस्कार विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व सलाम!
आपल्या कार्यक्षेत्रातील आपले योगदान हे महाराष्ट्रातील जनतेसाठी प्रेरणादायी ठरेल.
महाराष्ट्रातील प्रत्येकाला तुमच्या यशाबद्दल अभिमान वाटतो
पुरस्कार प्राप्त सर्व मान्यवरांचे वेगवान मराठी समुहा कडून हार्दिक अभिनंदन 👇
महाराष्ट्रातील पद्म पुरस्कार प्राप्त:
पद्मभूषण (3)
1. मनोहर जोशी – मरणोत्तर
2. पंकज उधास – मरणोत्तर
3. शेखर कपूर (कला)
पद्मश्री (11)
1. अच्युत पालव (कला)
2. अरुंधती भट्टाचार्य (व्यापार आणि उद्योग)
3. अशोक सराफ (कला)
4. अश्विनी भिडे देशपांडे (कला)
5. चैतराम देवचंद पवार (समाजसेवा)
6. जसपिंदर नरुला (समाजसेवा)
7. अरण्यऋषी मारुती चितमपल्ली (साहित्य आणि शिक्षण)
8. राजेंद्र मुजुमदार (कला)
9. सुभाष शर्मा (कृषी)
10. वासुदेव कामत (कला)
11. डॉ. विलास डांगरे (औषधी

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.