नाशिक जिल्ह्यातील भाजीपाल्यासह विविध बाजार समितीचे आजचे बाजारभाव

नाशिक, ता. 14 –
कृषी उत्पन्न बाजार समिती नांदगाव(नाशिक)
सोमवार दि. 14/10/2024
(सकाळ सत्र)
🌰🌰🌰🌰🌰🌰🌰 🌰
कांदा बाजारभाव खालीलप्रमाणे
🌰🌰🌰🌰🌰🌰🌰🌰
उन्हाळ कांदा
कमी:- 3199
जास्त:-4099
सरासरी:- 3751
आवक :- 35 नग
खाद/चोपडा
कमी:- 2161
जास्त:- 2500
सरासरी:- 2399
आवक :- 05 नग
लाल कांदा
कमी:-1500
जास्त:-3000
सरासरी:-2200
कृषी उत्पन्न बाजार समिती देवळा ता.देवळा,जि. नाशिक
*दि=14/10/2024
🧅🧅🧅🧅🧅
कांदा बाजार भाव
गावठी (उन्हाळी) कांदा बाजार
1350/4465/4250
1 नं : 4250/4465
2 नं : 4000/4150
3 नं : 3750/4000
गोल्टी/गोल्टा -3500/4000
खाद / चोपडा -1350/2800
ट्रॅक्टर🚜:- 163
रिक्षा/पिकअप🚛:-40
बैलगाडी:- 00
एकूण नग:- 203
अंदाजे क्विंटल:-4000
शिल्लक वाहने:- 00 ट्रॅक्टर .
कृषी उत्पन्न बाजार समिती नांदगाव( नाशिक)
बोलठाण उपबाजार
सोमवार दि.14/10/2024
( सकाळ सत्र)
🌽🌽🌽🌽🌽🌽🌽🌽
मका बाजारभाव खालीलप्रमाणे
🌽🌽🌽🌽🌽🌽🌽🌽
नविन मका
कमी- 1431
जास्त- 2289
सरासरी- 1700
एकूण लिलाव झालेली वाहने- 30 नग

https://wegwanmarathi.com/wp-content/uploads/2024/10/आजचे-बाजारभाव.webp








