राजकारण
येवला व बागलाण मधून कोणाचा आघाडी कोणाची पिछाडी

वेगवान मराठी / एकनाथ भालेराव
येवला : पाचव्या फेरी अखेर छगन भुजबळ यांना 4500 मतांची आघाडी
बागलाण विधानसभा
चोथी फेरी
२९५६८ मते दिलीप बोरसे
५ ९१८ मते – दिपक चव्हाण
२३६५० मतांनी चौझ्या फेरी अखेर आघाडीवर
