
वेगवान मराठी केशव मुंडे परळी वैजनाथ नगर परिषदेचे प्रभागनिहाय आरक्षण सूची २०२५ ते २०२९ करीता सोडत जाहीर करण्यात आली आसुण !! भ्रष्टाचार आणि बोगस कामांमुळे राज्यभर बदनामी झालेल्या नगरपालीकेत आता नगरसेवकां पासुण नगराध्यक्षपदा पर्यंत महिलांसाठी प्रभाग राखीव करण्यात आले आहेत…
महिला पतींचा हस्तक्षेप झाला नाही तर महिला चांगल्या पद्धतीचा कारभार करु शकतात परंतु हि अपेक्षा ठेवणे म्हणजे प्रियशीने प्रियकरा कडुण चांद तारे तोडुण आणन्याची अपेक्षा ठेवण्या सारखेच म्हणावे लागेल
आज रोजी जाहीर करण्यात आलेली प्रभाग क्रमांकांची सोडत खालील प्रमाणे आहे
प्रभाग 1 OBC महिला खुला सर्वसाधारण
प्रभाग 2 SC महिला खुला सर्वसाधारण
प्रभाग 3 OBC खुला महिलांसाठी
प्रभाग 4 SC खुला महिलांसाठी
प्रभाग 5. OBC महिला खुला सर्व साधारणसाठी
प्रभाग 6 OBC महिला खुला सर्वसाधारण
प्रभाग 7. OBC महिलांसाठी खुला सर्वसाधारण
प्रभाग 8 SC महिलांसाठी खुला सर्वसाधारण
प्रभाग 9 SC खुला महिलांसाठी
प्रभाग 10 SC महिला OBC खुला महिला
प्रभाग 11 SC खुला महिला
प्रभाग 12 महिला खुला सर्वसाधारण
प्रभाग 13 ST खुला महिला
प्रभाग 14 OBC खुला महिला
प्रभाग 15 OBC खुला महिला
प्रभाग 16 OBC महिला खुला सर्वसाधारण
प्रभाग 17 खुला महिला खुला सर्वसाधारण

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.








