शरद पवार गटाच्या त्या खासदाराची पत्रकारांवर अश्लिल भाषेत टिका
That Sharad Pawar group MP criticized journalists in obscene language

keshav munde,WEGWAN marathi -2 -12- 24
परळी प्रतिनिधी: — ज्यांच्यावर सातत्याने शेतकऱ्यांचे चंदन,आणि ऊस चोरीचे आरोप होतात,व ग्रामपंचायतीला निवडुण यायची देखिल पात्रता नसलेल्या परंतु लाटेवर स्वार होऊण खासदारकीच्या खाटेवर बसलेल्या आडानटप्पु व दलबदलु असलेल्या {शरद पवार} यांच्या गटाच्या एका झोड खासदाराने एका कार्यक्रमाच्या दरम्यान स्थानिक पत्रकारवर पातळी सोडून टीका केली आहे,कारण काय तर, विधानसभा निकालानंतर त्या पत्रकाराने या खासदारावर दुसऱ्या पक्षाच्या उमेदवारा बरोबर मैनेज असल्याची शंका व्यक्त केली होती.
तेवढ्याच विषयावरुण चुकुण झालेल्या खासदाराने संबंधीत पत्रकारास उद्देशुण खालील शब्दात राग व्यकत केला आहे :— हा संशय कुणाला ? तुझ्या बायकोला की पोराला आला ? आसा प्रतिप्रश्न करत शिवराळ भाषेला हि लाजविणारे बेताल बोल खासदाराने संबंधित पत्रकारास अश्लिल भाषे मधिल वक्तव्य केले आहे,
मि केजमध्ये आमच्या उमेदवाराचा फॉर्म भरायला नव्हतो म्हणून त्या पत्रकाराला संशय आला पण, माझा मुलगा तिथं होता,तो माझाच मुलगा आहेना ? हे दिसलं नाही का त्या पत्रकाराला ? सगळेच पत्रकार सत्तेच्या बाजूने आहेत,
कधीतरी सत्य पण बोलत आणि लिहित जा असे बोलुण सरसकट पत्रकारांचे चारित्र्य हणन करणारे आशा प्रकारचा सरसकट पत्रकारांचे चारित्र्यहनन करणारा गंभीर आणि बेजबाबदार अरोप बीड येथील कार्यक्रमात बोलताना शरद पवार गटाच्या बजरंग सोनवणे नावाच्या खासदाराने केला आहे………………
करीता वेगवान मराठी पत्रकार समुहा तर्फे गंजलेल्या बुद्धीच्या वाचाळवीर खासदाराचा तिव्र शब्दात जाहीर निषेध करण्यात येत आहे….KESHAV Munde Wegwan marathi parli maharashtra india :- 88 88 387 622

केशव मुंडे हे अनेक वर्षापासून पत्रकारिता करत आहे. सामाजिक, शैक्षणिक राजकीय, गुन्हेगारी सह विविध विषयांवर लिखान सध्या ते वेगवान समुहाच्या वेगवान मराठी मध्ये बीड जिल्ह्यातील प्रतिनिधी म्हणून काम पाहत आहे.